image
  • image
    नितीन बुरे-पाटील
    महाराष्ट्र पोलीस
    शेकडो पुस्तकांचे ज्ञान एका कोर्स मध्ये
    ‘आय लीड माय लाईफ बेसिक’ या कोरमुळे फारच प्रभावित झालो आहे. या कोर्समध्ये शिकलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करून स्वतःला त्याची सवय लावून घेत आहे. यामुळे मला पूर्ण विश्वास वाटतोय कि मी पाहिलेली प्रत्येक मोठी स्वप्ने मी पूर्ण करणार आहे. शेकडो पुस्तके वाचून जे ज्ञान मिळाले नसते ते या कोर्स मधून ४० दिवसांत मिळाले. त्याबद्दल मी आपला आयुष्यभर ऋणी राहीन.