image
विनामूल्य शब्दावर जाऊ नका. हा वेबिनार खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो याची खात्री बाळगा.
 
'आपले विचार आपले आयुष्य घडवतात.' हे आपण ऐकलंच आहे. पण त्या पुढे जाऊन मी म्हणेन 'आपल्या समजुती आपले आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात.'
 
या समजुती आपल्या सुप्त मनामध्ये घट्ट रुजलेल्या असतात आणि त्यांना आपण नियंत्रित करत नाही तर त्या आपल्या वागणुकी आणि कृतींवर नियंत्रण करतात. या प्रतिकूल परिस्थतीमध्ये कोणत्या ८ समजुती आपण सुप्त मनात रुजवल्या तर या परिस्थितीवर मात करून आपण येणाऱ्या काळात पुन्हा नव्याने भरारी घेऊ शकतो ते आपण या ५ सत्रांच्या वेबिनार मालिकेत शिकणार आहोत.
 
चला तर मग, करा रजिस्टर! सज्ज होऊया समजुतींच्या अद्भुत जगात प्रवेश करण्यासाठी.
 
हा स्ट्रीमयार्ड वर घेतलेला लाईव्ह सेमिनार असल्यामुळे नेटवर्एक इशुमुळे एखाद भागामध्ये व्हिडिओ  क्वालिटी थोडी खराब असू शकते. परंतु कंटेंट नक्कीच फायदेशीर आहे.