image
  • image
    छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
    छत्रपती शिवाजी महाराजांचे
    थेट १३वे वंशज
    असं सदरीकरण कधी पहिले नाही
    "आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक व्याख्याने ऐकली परंतु अशा प्रकारचं सदरीकरण कधी पाहिले नाही. अत्यंत उत्कृष्ट आणि मनाला भावणारं. अशीच उत्तमोत्तम व्याख्याने आपल्याकडून घडत राहोत. विनोद मेस्त्री यांच्या वक्तुत्वाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेचा!"