image

आयुष्यात अनेक ठिकाणी आपल्यावर निर्णय घेण्याची वेळ येते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाहीत तर गोष्टी बिघडू शकतात. तसेच निर्णय चुकले तरी तीच गत. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी योग्य पद्धतीने घेण्यसाठी तुम्हाला हि टूल्स मदत करतील. आम्ही टी विनामुल्य देतोय. तुम्ही त्याची किंमत कराल आणि लाभ घ्याल हीच अपेक्षा.

ठळक मुद्दे:
✔️ निर्णय क्षमता बेसिक्स
✔️ मी योग्य करिअर मध्ये आहे का? ओळखण्याची एक्सरसाईज
✔️ जॉब बदलण्याचा निर्णय कसा घ्याल? एक्सरसाईज
✔️ जॉब मधून उद्योगात उतरण्याचा निर्णय कसा घ्याल? एक्सरसाईज
✔️ उद्योगामध्ये पर्याय निर्माण करण्याचा निर्णय कसा घ्याल? एक्सरसाईज
✔️ नातेसंबंध निर्णय एक्सरसाईज
✔️ आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय

हा कोर्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Vinod Mestry ऍप डाऊनलोस करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry&hl=en
 

  • निर्णय क्षमता