आपल्या आयुष्यातील ध्येय ठरवली कि ध्येय प्रप्तीकडील पाहिला टप्पा असतो तो म्हणजे 'स्व-परीक्षण' आणि सद्य स्थितीचा शोध घेणं. आपण सध्या कुठे आहोत हे शोधलं तर उज्ज्व भविष्याची व्याप्ती ठरवता येते. म्हणजेच सद्य स्थितीचा शोध हा स्वप्नांची व्याप्ती ठरवायला मदत करतो. दुर्दैवाने खूप कमी लोक या प्रक्रियेवर काम करतात आणि उत्तम ध्येय ठरवून सुद्धा अपयशी ठरतात.
या साठी स्व-परीक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. 'स्व-परीक्षणा'चे हे सत्र आपल्याला आपल्या सद्य स्थितीचा शोध लावायला मदत करेल. यासाठी आवश्यक प्रश्नावली प्रॅक्टिकल टूल म्हणून देण्यात आली आहे.
या कोर्समध्ये काय शिकाल?
✔️SWOT ANALYSIS बेसिक्स आणि ओळख
✔️आपली बलस्थाने कशी शोधाल?
✔️आपल्या तृती कशा शोधाल?
✔️भविष्यातील संधी कशा शोधाल?
✔️भविष्यातील धोके कसे शोधाल?
या सोबत प्रॉब्लेम मॅपिंग टूल मोफत दिले जाईल.