वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार,
'केवळ रोगांचा किंवा शारीरिक दुर्बलतेचा अभाव म्हणजे उत्तम आरोग्य नव्हे तर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम असणं म्हणजे आरोग्य."
त्यामुळे आपली मानसिक, शारीरिक आणि सामाजिक फिटनेस अत्यंत महत्त्वाची आहे.'
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश लोक शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दृष्ट्या खचून गेले आहेत. त्यातून पुन्हा उभारी देण्याचे काम हा कोर्स नक्कीच करेल.
यात काय मिळेल?
✔️ मेंटल, फिजिकल आणि शोषल हेल्थ कशा इंटर कनेक्टेड आहेत आणि एकमेकांवर परिणाम साधत असतात याची माहिती देणारा व्हिडिओ.
✔️ मेंटल हेल्थ टेस्ट (या टेस्ट मधून स्वतःचा मेंटल हेल्थ स्कोअर जाणून घ्या. ऑनलाईन टेस्ट आणि त्वरित निकाल.
✔️मेंटल हेल्थ टिप्स pdf
✔️ फिजिकल हेल्थ टेस्ट (या टेस्ट मधून स्वतःचा फिजिकल हेल्थ स्कोअर जाणून घ्या. ऑनलाईन टेस्ट आणि त्वरित निकाल.
✔️फिजिकल हेल्थ टिप्स pdf
✔️विकली फिजिकल हेल्थ स्कोअर शीट
✔️ सोशल हेल्थ टेस्ट (या टेस्ट मधून स्वतःचा सोशल हेल्थ स्कोअर जाणून घ्या. ऑनलाईन टेस्ट आणि त्वरित निकाल.
✔️फिजिकल हेल्थ टिप्स pdf
मला याचा काय फायदा होईल?
✔️मानसिक सक्षमता (नकारात्मक भावनांमधून मुक्ती)
✔️शारीरिक सक्षमता (आरोग्य विषयक चांगल्या सवयी लावण्याचे टूल्स मिळतील)
✔️सामाजिक स्थान (आपल्या भोवतालच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांच्या मनात जागा निर्माण करता येईल.)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कोर्स अत्यंत माफत किंमतीत आम्ही देत आहोत. त्याचा लाभ जरूर घ्या.
हा कोर्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Vinod Mestry ऍप डाऊनलोस करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry&hl=en