(हे मोफत व्हर्जन आहे ज्यामध्ये केवळ १० भागांचा समावेश आहे. संपूर्ण कोर्स माफक दारात ऍपमध्ये उपलब्ध आहे.)
विनोद मेस्त्री, सुनील कानाळ यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या अभ्यासातून आत्मसात केलेल्या अफाट गोष्टींना सुविचारांमध्ये रुपांतरीत करून 'आय लीड मंत्र' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकातील १०० मंत्रांपैकी निवडक ४० मंत्रांना स्पष्टीकरणासह मांडणारा हा कोर्स.
"माझे आयुष्य..माझे नेतृत्त्व!"
माझे आयुष्य कसे जगावे हे सर्वस्वी मी ठरवायला हवे. माझ्या आयुष्याची स्टोरी मीच लिहिणार. ते पेन कुण्या दुसऱ्याला धरू देणार नाही. या विचारावर आधारलेली आमची 'आय लीड ट्रेनिंग्सची विचार प्रणाली थोडक्यात पण राभावी रित्या मांडण्याचे काम हा कोर्स करतो.
यातील छोटा परंतु प्रभावी व्हिडिओज आपल्याला रिचार्ज करण्याचे काम नक्कीच करतील.
कोर्स संबंधित महत्वाच्या गोष्टी
➡️हा कोर्स विनोद अनंत मेस्त्री यांच्या *आय लीड मंत्र* या पुस्तकातील काही निवडक मंत्रांवर (विचारांवर) आधारित आहे.
➡️या मंत्रांना स्पष्टीकरणासाहित ऑडीओ-व्हिज्युअल फॉरमॅट मध्ये मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
➡️दिवसाला चाळीस मंत्र आपण पाहू शकता.
➡️व्हिडीओला सपोर्टिव्ह टेक्स्ट पोस्ट देखील असू शकते.
➡️हे व्हिडीओ चार प्रकारचे असतील.
१. प्रेरणादायी
२. माहिती दर्शक
३. स्किल डेव्हलपर्स
४. मार्गदर्शक
➡️त्यातील काही व्हिडीओजला एक्सरसाईजची जोड असेल जी टेक्स्ट स्वरूपात दिली जाईल.
➡️हा कोर्स फास्ट ट्रक कोर्स आहे. याचे व्हिडीओज २ मिनिटे ते ५ मिनिटांपर्यंतचे असू शकतील.