"भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकामटेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर." - व. पु. काळे
अर्थात ज्यांच्या आयुष्यात ध्येय आहेत त्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थ प्राप्त होतो.
आपला जन्म आपल्या आयुष्यात अद्वितीय असं काहीतरी घडवण्यासाठी झाला आहे. आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात आपण दिव्य घडवून अनु शकतो. त्या सगळ्या क्षमता आपल्यात आहेत. आवश्यकता असते आयुष्याच्या प्रत्येक अंगातील ध्येय ठरवण्याची.
हा कोर्स तुम्हाला गोल सेटिंग विषयी फक्त मोटीव्हेट करणार नाही तर प्रॅक्टीकल टूल्सच्या आधारे तुम्हाला तुमचे शॉर्ट, मिडीयम आणि लॉंग टर्म गोल्स सेट करायला मदत करेल.
काय शिकाल?
✔️गोल सेटिंग बेसिक्स
✔️गोल सेटिंगचे महत्त्व
✔️स्मार्ट गोल सेटिंग
✔️गोल सेटिंगसाठी १३ टिप्स
✔️शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म गोल सेटिंग,
✔️गोल मॅपिंग
परिणामकारक प्रॅक्टिकल टूल्स सहित
हा कोर्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Vinod Mestry ऍप डाऊनलोस करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry&hl=en