कोरोनामुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम घडून आला आहे आणि आर्थिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. मी माझ्या कोरोना आधीच्या अनेक व्याख्यानांमध्ये पोट तिडकीने सांगायचो,
"उत्पन्नाचे अनेक पर्याय निर्माण करा."
कारण एका उत्पन्नावर अवलंबून राहिला त्याचा कारभार संपला.
उत्पन्न थांबल्याने किंवा कमी झाल्याने अनेक जण निराशेच्या गर्तेत जात आहेत. अशा परिस्थिती मध्ये सामाजिक भान म्हणून 'आय लीड ट्रेनिंग्स' ही बहुमुल्य वेबिनार सिरीज आपल्यासाठी सादर करत आहे. तेदेखील विनामुल्य.
नक्कीच याचा लाभ घ्या.
काय शिकाल?
✔️इन्कम जनरेटिंग माईंडसेट कसा निर्माण कराल?
✔️इन्कम/ पैशां विषयीच्या कोणत्या समजुती बदलाल?
✔️कमी भांडवलात कोणते पर्याय निर्माण करता येतील?
✔️पार्ट टाईम/ फुल टाईम बिझिनेस आयडीयाज.
✔️ उत्पन्नाचे मार्ग निवडण्यासाठी कोणते फिल्टर वापरायचे?
✔️आहे ते उत्पन्न कसे वाढवायचे?
✔️स्वप्नांप्रमाणे उत्पन्नाची साधने निर्माण करण्याचे प्लानिंग कसे कराल?
सेमिनार मोफत मिळवण्यासाठी प्ले स्टोअरमधून VINOD MESTRY APP डाऊनलोड करा.