फक्त तात्पुरते मोटिव्हेशन नव्हे, आतून दीर्घकाळ बदल करणारा अद्वितीय पहिला लाईफ स्किल कोर्स.
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आपली कार्यक्षमता वाढवणारा, आपल्यातील उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख करून देणारा अद्वितीय कोर्स.
या कोर्सचा काय फायदा होईल?
☑️ सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल.
☑️तुम्हाला तुमची नव्याने ओळख होईल.
☑️आत्मविश्वास वाढेल.
☑️यशाची मानसिकता निर्माण होईल.
☑️ चौकटीबाहेर जाऊन स्वप्ने पाहायला प्रवृत्त व्हाल.
☑️ येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची जिद्द निर्माण होईल.
☑️ आपल्या नियमित आयुष्याला सुबद्धता मिळेल.
☑️ आपल्यातील अमर्याद क्षमतांची ओळख तुम्हाला ओळख होईल.
☑️तुमची कार्यक्षमता वाढून तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात यश मिळवायला मदत होईल.
☑️ तुमच्यातील नकारात्मकता दूर होऊन, सकारात्मक उर्जा निर्माण कराल.
☑️️ तुमच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आवश्यक कौशल्ये आत्मसात कराल.
☑️️️ जीवनातील प्रत्येक अंगात तुम्हाला एक पातळी वर यायला मदत होईल.
☑️️️ आनंदी, उत्साही राहून यश गाठण्याची गुरुकिल्ली मिळेल.
हाच कोर्स का?
➡️ तुम्हाला कुठे जायची गरज नाही. ऍपवर तुमच्या वेळेनुसार कोणत्याही जागी अटेंड करू शकता.
➡️ प्रॅक्टिकल एक्सरसाइजेसची जोड त्यातील बहुतांश नियमित आयुष्यात करता येतात. वेगळा वेळ काढायची गरज नाही.
➡️ ४१ भन्नाट टॉपिक्स
➡️ हे फक्त रु. ३९९ मध्ये
हा कोर्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Vinod Mestry ऍप डाऊनलोस करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry&hl=en